inspirational marathi words
Hey guys I wish you fine, Today are want to share information about inspirational marathi words complete with pictures and contents. Before jumping to discussion inspirational marathi words there would be good we watch first about the inspirational marathi words.
inspirational marathi words is quite selling wanted right now, remembering inspirational marathi words which want me spread this is very complete with more information. In today's a lot of technology that is sosophisticated, can be from Smartphone which you have very much do anything in the hands that you hold that. Want it looking for maps,tutorials,plants it's all in your hand.
Discussion this time are part of content which has hits in the internet world that you hold . Of course the material that will I to share is very different from the other website, very special and reliable.
Ok there's no need to wait any longer, let's go straight to the main point, Below information inspirational marathi words complete with images and contents.
निराशा हा असा आजार आहे की एकदा कुणालाही त्याचा फटका बसला की तो बाहेर येणे खूप कठीण होते. बरेच लोक मोठ्या उत्साहात नवीन कार्य सुरू करतात. परंतु, जर आपण निश्चित केलेल्या मुदतीत यश प्राप्त झाले नाही तर काही काळानंतर सर्व उत्साह ओसरण्यास सुरवात होते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्यामध्ये मोटिवेशन ची कमतरता. आपल्याला आपल्या जीवनात मोटिवेशन ची खूप गरज असते म्हणूनच आम्ही आपल्यासोबत शेअर करत आहोत जगातील सर्वात शक्तिशाली मोटिवेशनल कोट्स Motivational Quotes in Marathi जे आपले जीवन बदलतील.
समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाहीपण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलंतर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाहीतसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीतजोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.
वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीतघट्ट रुजून राहायचं असतं,ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात,वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतोआणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.
प्रत्येकाला मिळणार आयुष्य तेवढेच आहे.महात्मा गांधी ,लोकमान्य टिळक, पंडित नेहरू,अल्बर्ट आईन्स्टाईन किंवा न्यूटन यांना जेव्हढि वर्ष आयुष्य मिळालं जवळपास तेव्हढीच वर्ष तुम्हालादेखील मिळणार आहे ,मग तुम्ही त्यांच्याएवढे मोठं होण्याचं स्वप्न का पाहत नाही ?
खेड्यातील मूल ही ????रान फुलासरखी असतात
आणि या रानफुलांना जर
काळी कसदार जमीन
चांगला सूर्य प्रकाश ,चांगले खत ,पाणी
जर मिळाले तर
ति अशी रुजतात अशी उमलतात की
त्यांच्या समोर मुंबई ,पुण्यासारख्या ????गुलाब,कमळ, ????मोगरा सगळे फीके पडून जातात????
ध्येय तीच व्यक्ती गाठू शकते
ज्यांच्या स्वप्नामध्ये???? उमेद असते .
सैनिक आणि परमेश्वर आपल्याला फक्त संकटकाळातच आठवतो.
मंझीले उन्हीको मिलती है जिनके सपनो मे जाण होती है,यूही पंख होनेसे कुछ नहीं होता हौसलोसे उडान होती है.
हिरव्या पिवळ्या माळावरुण शाल घ्यावी
सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी
ढाल घ्यावी
वेड्यापिश्या धगाकड़ूंन वेडेपिशे ????
आकार घ्यावे
रक्ता मधल्या प्रश्नासाठी❔धरती कडून
होकर घ्यावा✔
उसळलेल्या दर्या कडून पिसाळलेली
आयळ घ्यावी
आणि
भरलेल्या भीमेकडून ⚜तुकोबांची माळ
घ्यावी।
अभ्यास करुण कोणाच्या अंगाला भोक
पडलेत
किंवा
कोण मेलय असे मी कधी
ऐकले नाही????
कष्टानं मिळवलेला एक छदाम आयता मिळालेल्या घबाडापेक्षा अधिक मौल्यवान आहे.
स्वार्थी राजकारणी असतात,तसेच आपलं अवघ आयुष्य समर्पित करणारे नेतेदेखील असतात.
टपलेले वैरी असतात ,तसेच जपणारे मित्रदेखील ????असतात.
ज्या अस्थिर गोष्टी आहे त्या न स्वीकारणे म्हणजे भीती,एकदा त्या स्वीकारल्या कि त्यांचं साहसामध्ये रूपांतर होत असत .
विद्ववत्तेची आणि राजसत्तेची तुलनाच होऊ शकत नाही,राजाची पूजा त्याच्या राज्यात होऊ शकते परंतु ज्ञानी माणसाची जगभर पूजा होते.
जीवन हे एक प्रकारची शर्यत आहे.परमेश्वर त्यावरचा रायडर आहे.जर तुम्ही वेदना,चटके ,फटके सहन केले तरच तुम्ही शर्यत ????जिंकणार हे निश्चित आहे.
गठण्यासाठी एक -एक पाउल
टाकलेले असते????????????????
जिराफाचं पिल्लू ज्यावेळेस जन्म घेते त्यावेळी जिराफाची आई पिल्लाला लाथ मारते जेणेकरवून ते चालावं लागावं ,उभं राहावं कारण जंगली श्वापद येऊन त्याचा लचका तोडणार नाही.लाथ घालण्याचा उद्देश खूप महत्वाचा आहे.
दुसऱ्याच्या ताटातले ओढून खाने
म्हणजे विकृति
स्वताच्या ताटातले स्वतःहा खाने म्हणजे प्रकृति
आणि
स्वतःह उपाशी राहून दुसऱ्याला भरवने म्हणजे
संस्कृति????
तुम्ही सवय तुमच्या बदलत नसाल
तुम्ही त्याच रस्त्यनि चलत अस्ताना
तुमि वेगळे रंग परिधान करत नसताना
तुम्ही अनोळखी माणसासोबत बोलत नसतान
ज्या वेळी तुम्ही रिस्क घेत नसतात
त्यावेळी तुम्ही हळू-हळू मरत ????असतात!
प्रेम करने????
मदत करने????
सेवा करने ????
हे जगातील सर्वात सुंदर ????क्रियापद आहेत।
जी काही उंची मोठी मानस गाठतातना ती उंची काही एका झेपेत मिळालेली नसते, ज्यावेळेस त्यांचे सहाध्यायी झोपेत असतातना त्यावेळस हि मानस अभ्यास करून एक पाऊल पुढे टाकत असतात..
परमेश्वरा ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलण्याचं धैर्य दे.ज्या बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याचे सामर्थ्य दे ,आणि ज्या बदलू शकतो आणि
ज्या बदलू शकत नाही या दोन्ही मधला फरक ओळखण्याचे शहाणपण मला दे.
ज्यावेळेस चांगलं होत त्यावेळेस सगळे कौतुक करण्यास येतातआणि
अपयशामध्ये जवळची लोकदेखील साथ सोडून ????जातात .
आयुष्यातले काही कळत नाही ,कधी कधी दिवाही शांत जळत नाही .सावली देणारेच करतात करार उन्हाशी .पाझरणारे डोळेच खेळतात जीवाशी .सोबत असणारेच दूर जातात .पाऊलवाटाच गुरफुटून टाकतात .वाऱ्याशी तक्रार पानांना करता येत नसते. नियतीचे गणित कधी मांडता येत नसते ..आयुष्यात तसे काही नसते बेतलेले .आयुष्य एक उत्तर प्रश्न ठाऊक नसलेले.
यश मिळवण्यासाठी, तो कोणीही असो, मग तो विद्यार्थी असो वा इतर, त्याला आयुष्यात यश मिळवण्यासाठी प्रेरणा आवश्यक असते. महान व्यक्तींनी सांगितलेले विचार या प्रेरणेचा मोठा स्रोत आहेत. आणि म्हणूनच आम्ही आजच्या या लेखात तुमच्या साठी घेऊन आलो आहोत Best Motivational Thoughts in Marathi for Students, Motivational thoughts in Marathi, Marathi suvichar for school students, Best motivational quotes in Marathi, Marathi positive thoughts, Great people thoughts in Marathi तसेच Motivational quotes in Marathi for success संघ्रहीत केलेले आहेत.
OK, perfect isn't the article?. Hopefully with discussion inspirational marathi words this, the aggan the problem can be resolved and entertained thanks to writing this.
All of I, Hopefully article about inspirational marathi words this can be useful for all of you you. End word. Thanks for everything.